‘मी तुला सांगितल्याप्रमाणे आता मी तुझ्यापेक्षाही जास्त कट्टर बनलो आहे. हा कट्टा मी तुझ्या मुलासाठी आणला आहे…’
‘तू म्हटला होतास ना, की कट्टर बन म्हणून. तुला सांगितल्याप्रमाणे आता मी तुझ्यापेक्षाही जास्त कट्टर बनलो आहे. हा कट्टा मी तुझ्या मुलासाठी आणला आहे.’ ‘पागल झालास काय? असा कसा काका आहेस तू, लेखणीऐवजी कट्टा देत आहेस?’ तो रागाने म्हणाला. मी त्याचा राग समजू शकत होतो. ‘हा कट्टा तुझ्या मुलाला जाऊन दे.’ तो म्हणाला. ‘मित्रा मी पूर्णपणे कट्टर झालो आहे. त्यामुळे मी त्याला अगोदरच एक कट्टा देऊन आलो आहे.’.......